पन्हाळजे फणसवाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला ग्रामस्थांचा जल्लोष !

Google search engine
Google search engine

The problem of drinking water of Panhalje Fanaswadi is solved, the villagers rejoice!

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील खाडीपट्ट्चातील पन्हाळजे गावातील फणसवाडीच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सामाजिक कार्यकर्ते खालीद चौगुले यांच्या संकल्पनेतून मार्गी लागल्याने येथील ग्रामस्थांनी धन्यवाद दिले. ऐन उ्हाळयात सभाव्य पाणीटंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर झाल्याने ग्रामस्थ मधून समाधान व्यक्त होत आहे

पन्हाळजे गावातील फणसवाडी मधील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निम्माण होत असुन ही वर्षानूवर्ष समस्या जाणवत आहे. पण बहिरवलीचे सामाजिक कार्यकर्ते खालीद चौगुले यांची भेट ग्रामस्थांनी घेऊन पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी., अशी मागणी केल्याने श्री. चौगुले यांनी विंधन विहीरीच्या माध्यमातुन पन्हाळजे फणसवाडीचा पिण्याचे पाण्याचे जलसोत उपलब्ध क रून प्रामस्थांना दिलासा दिला. खालीद चौगुले आमचे जलदूत आहेत. आम्ही त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे च आहेत. असे मत ग्रमस्थांनी व्यक्त क रू न,
आनंदोत्सव साजरा केला.