Ovi Shitpala Silver Medal in Brain Development Examination
गुहागर | प्रतिनिधी :तालुक्यातील जानवळे येथील लिटिल चॅम्प स्कुलची विद्यार्थीनी ओवी अविनाश शितप हिने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. ओवी शितप हिने 84 गुण मिळवून यश संपादन करत सिल्वर मेडल पटकावले आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.तिच्या या यशात शिक्षक पालक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे