गोठणे माळ येथे श्री देव हनुमान जन्मोत्सव सोहळा

Google search engine
Google search engine

Shri Dev Hanuman Janmotsav Celebration at Gothne Mal

मसुरे | झुंजार पेडणेकर : आदर्श किडा मंडळ गोठणे, ग्रामविकास मंडळ गोठणे मुंबई व ग्रामस्थ यांचें संयुक्त विद्यमाने ६ एप्रिल २०२३ रोजी गोठणे माळ येथे श्री देव हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. पहाटे श्री देव हनुमान जन्मोत्सव, पूजा, तिर्थप्रसाद. दुपारी १ ते ३ महाप्रसाद, संध्याकाळी ६ ते १० भाविकांची भजने,
रात्रौ १० ते १०.३० निमंत्रितांचे रेकॉर्ड डान्स, रात्रौ ११ वा. वालावलकर दशावतारी नाटय मंडळाचा नाटयप्रयोग होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.