नाधवडे येथील औदुंबर सेवा ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर : 62 जणांनी केले रक्तदान

Blood donation camp on behalf of Audumbar Seva Trust at Nadhwade: 62 people donated blood

वैभववाडी | प्रतिनिधी : नाधवडे येथील औंदुबर सेवा ट्रस्टचे आधार स्तंभ, समाजसेवक, युवकांचे प्रेरणा स्थान, तसेच एक यशस्वी उद्योजक श्री. हनुमंत प्रभाकर नारकर यांचा ५० वा. वाढदिवसानिमित्य आज मिनाताई ठाकरे रक्त पेढी ,गोरेगाव पश्चिम येथे ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी गावतील प्रतिष्ठित नागरीक रमेश इस्वलकर, अभिनंदन यादव, माजी जि. प. सिंदूधूर्ग सदस सुधिर नकाशे, ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष रामचंद्र हळदे, मंडळाचे सचिव प्रमोद कुडतरकर, खजिनदार रविद्र ( बाबा ) खांडेकर, उद्योजक दिगंबर इस्वलकर, चेतनभाई शहा, प्रविण कुडतरकर, प्रल्हाद कुडतरकर, नाधवडे माजी सरपंच अनिल नारकर, महेश गोखले, औदुबर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर नारकर, सचिव दिपक पावस्कर, खजीनदार रुपेश कुडतरकर, विध्यानिधी शाळा जुहू चे मुख्याध्यापक संतोष टक्के, ट्रस्ट चे सदस्य दिपक भा. कुडतरकर, श्री.प्रविण गूरव, श्रीकृष्णा नारकर, आनंद कुडतरकर, संतोष नारकर, प्रफुल घाडी, दिपक सु.कुडतरकर, योगेश शेट्ये, संतोष सावंत, प्रदिप कुडतरकर, योगेश घाडी, संदिप सु.कुडतरकर, चिंतामनी घाडी, रोनक पावस्कर, अंकित शेट्ये, रविद्र चव्हाण, सौ.निशा कुडतरकर, सौ.किर्ती नारकर,आदी मान्यवर उपस्थित होते.