‘Pandhari’s first Varkari’ drama on 8th April at Sonurli – Pakyawadi
सावंतवाडी | प्रतिनिधी : नवयुवक कला क्रिडा मंडळ , सोनुर्ली – पाक्याचीवाडी येथे सोनुर्ली हायस्कुल नजीक शनिवार ८ एप्रिल रोजी रात्री ९ . वाजता लेखक दिक्षा दिनेश मराळ व अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा ‘ पंढरीचा पहिला वारकरी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे












