संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग
प्रशांत बेंडके किराणा दुकान, भावेश पटेल यांचे शक्ती ट्रेडर्स हि दोन्ही दुकाने आगीत जळून खाक
दोन दुकानांचं मोठं नुकसान
देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल
स्थानिक ग्रामस्थांचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
आज पहाटे ५-३० ते ६ च्या दरम्यानची घटना; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट













