फुणगूस डिंगणी भागात बिबट्याची दहशत

Google search engine
Google search engine

Leopard terror in Fungus Dingani area

संगमेश्वर : फुणगूस खाडीभागात बिबट्या वाघाने धुमाकूळ घातला आहे.भक्ष्य शोधार्थ सैरवैर भटकंती करणाऱ्या बिबट्या वाघाचे दर्शन वाहनचालकांसह अनेकांना होऊ लागल्याने आणि तेही वाहनवर्दळीच्या आणि लोकवस्तीच्या आसपास होऊ लागल्याने.खाडीभाग परिसर जनतेत व वाहन चालकांच्या मनात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे सैरवैर फिरणाऱ्या बिबट्या वाघाचा बंदोबस्त वनविभागाने वेळीच करावा अशी जनतेतून मांगणी केली जात आहे.