केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोरे नं.१ येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप.!

Google search engine
Google search engine

Distribution of school supplies to school students at Lore No.1 on the occasion of Union Minister Narayan Rane’s birthday!

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कोकणचे भाग्यविधाते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ गावात जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव, ग्रा. पं. सदस्य नरेश गुरव, मनोज रावराणे, सुहास कासले, सुनील रावराणे, मारुती राणे, अनंत राणे, प्रकाश रावराणे, महेश रावराणे, भाऊ नवले, बाबु मांडवकर, अमित राणे आणि लोरे ग्रामस्थ उपस्थित होते.