आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी येथे सर्व सोयी नियुक्त उभारण्यात आलेल्या आमंत्रण लॉजिंग अँड बोर्डिंग चा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे. याप्रसंगी वाभवे वैभववाडीच्या नगराध्यक्षा नेहा माईंणकर, भाजपा ओबीसी मोर्चा सेक्रेटरी रोहिदास लोखंडे आदी उपस्थित रहाणार आहे. तरी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन स्वप्निल शिवराम बोभाटे यांनी केले आहे.