श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे 18एप्रिल रोजी विविध कार्यक्रम

Google search engine
Google search engine

आचरा | अर्जुन बापर्डेकर : श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे मंगळवार दिनांक 18 एप्रिल रोजी स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 5 वाजता दुग्धा अभिषेक व स्वामी पुजन 7.30 वाजता नित्य आरती दुपारी 12.30 वाजता महाआरती दुपारी 1वाजता महाप्रसाद ,सायंकाळी स्थानिक भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी तर्फे करण्यात आले आहे.