अल्पबचत प्रतिनिधी अलका शिरसाट यांचे निधन

Google search engine
Google search engine

सावंतवाडी :

सावंतवाडी वैश्यवाडा येथील रहिवासी श्रीमती अलका विजय शिरसाट यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे,असा परिवार आहे. त्या सावंतवाडी महिला नागरी पतसंस्था अल्पबचत प्रतिनिधी होत्या. प्रथमेश शिरसाट यांंच्य त्या मातोश्री तर जलतरण प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या त्या सासू होत.

Sindhudurg