आनंदाचा शिधा योजनेंतर्गत रेशनकार्ड धारकांना कोलगाव मध्ये शिधावाटप

Ration distribution to ration card holders in Kolgaon under Anandacha Shidha Yojana

सावंतवाडी | प्रतिनीधी : राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या योजनेंतर्गत कोलगाव तील रेशनकार्ड धारकांना आज सिंधुदुर्ग जिल्हा बॅक संचालक महेश सारंग यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले यावेळी कोलगाव सरपंच संतोष राऊळ उपसरपंच दिनेश सारंग कोलगाव सोसायटीचे चेअरमन विरेंद्र धुरी कोलगाव ग्रामपंचायत सदस्य राजा चव्हाण संदिप हळदणकर संचालक बाबुराव चव्हाण भाई राऊळ कोलगाव भाजप बुथ अध्यक्ष सुरेश दळवी उपस्थित होते