मडुऱ्यात रेल्वेला धडकून दोन गवे ठार तर एक जखमी

Google search engine
Google search engine

Two wild buffalo were killed and one injured in a train collision in Madura

बांदा : प्रतिनिधी

मडुरा काळा आंब्याजवळील कोकण रेल्वे मार्गावरून पहाटे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून दोन गवे ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी अवस्थेतील गवा काजू बागायती असल्याने बागायतदार तसेच परिसरातील नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Sindhudurg