Jagdish Katkar assumed charge as District Magistrate of Kankavali
जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी केले अभिनंदन
कणकवली : कणकवलीचे नवीन प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर आज कणकवलीचे माजी सभापती तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी श्री. कातकर यांची भेट घेत स्वागत केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, दत्ता काटे, सचिन पारधीये, राजू हीर्लेकर आदि उपस्थित होते.