सिंधुदुर्ग टॅलेन्ट सर्च परीक्षेत आचरा हायस्कूलचे सुयश

Suyyash of Achra High School in Sindhudurg Talent Search Exam

आचरा | अर्जुन बापर्डेकर : सिंधुदुर्ग टॅलेंन्ट सर्च परीक्षेत आचरा येथील न्यू स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यात कुमारी परब कावेरी लक्ष्मण , कुमारी गुरव पुर्वा परशुराम , कुमार जाधव रूद्र संजय ,कुमारी वारंग तनिष्का महेंद्र , कुमारी करवडकर वेदिका पंढरिनाथ यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक , मुख्याध्यापक शिक्षक , शिक्षिकेतर कर्मचारी यांचेकडून अभिनंदन करण्यात आले आहे