बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नरवण कुंभारवाडीचा भाजपात प्रवेश

Google search engine
Google search engine

Narwan Kumbharwadi’s entry into BJP in the presence of Construction Minister Ravindra Chavan

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा पुढाकार

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यात संतोष जैतापकर हे एकमेव नेतृत्व आहे सर्वच क्षेत्रात जनतेसाठी सहकार्य साठी पुढे असतात… गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात स्वखर्चाने काम करून जनतेच्या मोठया प्रमाणात अडचणी संतोष जैतापकर यानी सोडवल्या आहेत. नरवन कुंभारवाडी येथिल पाण्याची समस्या श्री जैतापकर यांना स्वखर्चाने कुंभार वाडीला बोरवेल पाडून देऊन त्याची सोडवली.अशी अनेक कामे तालुक्यात संतोष जैतापकर यांनी केली आहेत. त्यांच्या कामावर प्रेरित होऊन चिपळूण येथील विजय संकल्प मेळाव्या वेळी महाराष्ट्र राज्य मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नरवण कुंभार वाडीने भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला… त्या प्रवेश नंतर संतोष दादा जैतापकर यांनी प्रतिक्रिया देताना असे सांगितली ही सुरवात झाली आहे गुहागर तालुक्यात आता मोठया प्रमाणात जनता भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश करणार आहे.. लवकरच मोठा पक्ष प्रवेश कार्यक्रम गुहागर तालुक्यात होईल अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली