राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पावस विभाग अध्यक्ष पदी श्री संतोष पोकडे यांची निवड

Selection of Mr. Santosh Pokde as President of Nationalist Congress Party PAWS Division

गावखडी | वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील डोले गावचे सुपुत्र संतोष पोकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पावस विभाग अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली तसेच आंबा व्यावसायिक व उत्पादकांचे प्रश्न , कोकण काजू बोडऀ स्थापन करण्यासाठी प्रयत्न ,पावस विभागातील महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे ,पावस विभाग अध्यक्ष पदीची गेले कित्येक दिवस रिक्त असलेल्या जागेवीर संतोष पोकडे यांची नियुक्ती केली आहे