सर्व लॅपटॉप खरेदीवर 10 ते 12 हजार पर्यंत मिळवा फायदे | अक्षयतृतीया ऑफर बुकिंग सुरू

10 to 12 thousand benefits on all laptop purchases Akshaya Tritiya offer booking starts

सावंतवाडी येथील लॅपटॉप व कॉम्प्यूटर साठी अधिकृत Multi Brand विक्रेते आस्था कॉम्प्युटर शॉपीच्या माध्यमातून अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने SUMMER स्पेशल ऑफर सुरू करण्यात आलेली आहे या ऑफर अंतर्गत 25 एप्रिल पूर्वी कुठलाही लॅपटॉप खरेदी केल्यावर ग्राहकांना 7000/- किमतीचा hp कलर ऑल-इन-वन प्रिंटर फक्त 2999/- मध्ये खरेदी करता येणार आहे तसेच 14000/- किमतीचा BROTHER कंपनीचा इंक टॅंक ऑल-इन-वन प्रिंटर फक्त 9999/- इतक्या कमी किमतीमध्ये मध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

याशिवाय ब्रँडेड लॅपटॉप बॅग/ वायरलेस माऊस/ 1 वर्ष अँटीव्हायरस अश्या 3000/- किमतीच्या वस्तू पूर्णपणे मोफत लॅपटॉप सोबत मिळणार आहेत.महत्वाचे म्हणजे ब्लूटूथ स्पीकर /नेट बँड हेडफोन/ वायरलेस कीबोर्ड+माऊस / 3 वर्ष अँटीव्हायरस/ 2 किंवा 3 वर्ष वाढीव लॅपटॉप वॉरंटी इत्यादी इतर 5000/- te 12000/- हजार च्या व्हॅल्यू ॲडेड ऑफर छोटीशी ऑफर फी भरून देखील उपलब्ध आहेत.आर्थिक सोयीच्या गोष्टी साठी बजाज फायनान्स वर 15 मिनिटात 0% टक्के व्याजावर फायनान्स देखील उपलब्ध करून देण्यात येणे येईल त्यासाठी डाऊन पेमेंट/आधार कार्ड/पॅन कार्ड/ बँक पासबुक आवश्यक आहे.

आमचा पत्ता
आस्था कम्प्युटर शॉपी,पहिला मजला,अजिंक्य लॉजखाली,ॲक्सिस बँक च्या मागे,बस स्टॅन्ड जवळ,सावंतवाडी सिंधुदुर्ग ४१६५१०