लांजा Breaking : काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

लांजा | प्रतिनिधी

अखेर काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस
› पूर्वा मुळे यांच्यावरील अविश्वास ठराव प्रकरण

राज्यात महाविकास आघाडी असताना शिंदे गटाला केली ठरावाच्या बाजूने मदत

पक्षाला कोणत्या प्रकारचे विश्वासात न घेता अविश्वास ठरावाच्या बाजूनी केले मतदान

अखेर पक्षाकडून बजावण्यात आली कारणे दाखवा नोटीस
२५ एप्रिल पर्यंत लेखी स्वरूपात खुलासा करावा, अन्थथा शिस्तभंगाची कारवाई