A young man died on the spot after being hit by a tanker at Chiplun Shirgaon
चिपळूण- कराड मार्गावरील सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिरगाव पोलीस ठाण्यासमोरच आपल्या परी परतणार्या तरुणाला येणाऱ्या टँकरने ज़ोरदार धडक दिल्याने फिरोज महमद अत्तार हा ३६ तरुण जागीच मृत्यूमुखी पडला शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त येत आहे
शिरगाव येथील फिरोज अत्तार हा ट्रक चालक होता सोमवारी सायंकाळी ७ च्या तुम्हालागाडी मालकाच्या दारात लावून नेहमीप्रमाणे चालत घरात जात होता. याचवेळी चिपळूण मार्गाने (एम. एच. ११ बी.के. ०२७९) कराडकडे जाणाऱ्या टँकरवरील चालक चंद्रकांत कदम यांने मद्य प्राशन करून भरधाव वेगाने गाडी चालवत येत होता होता. त्याने फिरोज अत्तारला मागून टँकरची जोरदार धडक देऊन त्यांच्या अंगावर गाडी नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला