मालवण पोलीस ठाणे मागील समुद्र किनारी खडकात सापडला सडलेल्या स्थितीतील मृतदेह

A dead body was found in a rock on the beach behind Malvan Police Station

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलीस ठाणे मागील समुद्र किनारी खडकात सडलेल्या स्थितीतील मृतदेह
गुरुवारी सकाळी स्थानिकांना दिसून आला आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने तसेच काही अवयव पूर्ण सडून गेल्याने मृतदेहाची ओळख पटणे मुश्किल बनले होते नाही. पुरुष जातीचा हा मृतदेह आहे. पोलीस निरीक्षक विजय यादव व पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू होती.