Vijaya Dhuri passed away
मसुरे | प्रतिनिधी : निवती येथील श्रीमती विजया विष्णू धुरी (९० वर्षे) यांचे गुरुवारी सायंकाळी
वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन विवाहीत मुलगे,सुना नातवंडे असा परिवार आहे.येथील नाट्यकर्मी रविराज उर्फ दया धुरी यांच्या त्या मातोश्री होत.