सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी भटवाडी येथील होलसेल व्यापारी अशोक गुप्ता यांच्या पत्नी सौ. सुनिता अशोक गुप्ता ( ६१) यांचे गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, दोन मुली , जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सावंतवाडी शहर व परिसरात शोक व्यक्त होत आहे. शुक्रवारी त्यांचे पार्थिव सावंतवाडीत आणण्यात येणार असून सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Sindhudurg