मनसे सुकिवली शाखा अध्यक्ष पदी श्री विशाल सागवेकर

Mr. Vishal Sagvekar as MNS Sukivali Branch President

खेड | प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष श्री दिनेश चाळके यांनी सुकिवली
शाखा अध्यक्ष पदी श्री विशाल विष्णू सागवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत चे नियुक्ती पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा-श्री वैभव खेडकर,शहरध्यक्ष-श्री भुषण चिखले,वेरळ ग्रा.पं सदस्य-श्री निलेश बामणे, आदि मान्यवर उपस्थित होते विशाल सागवेकर हे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री वैभव सागवेकर यांनी शुभेच्छा दिल्या