लांजा | प्रतिनिधी : लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषणास सुरुवात
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत छेडण्यात आले आहे आमरण उपोषण
महामार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिक, प्रवासी ,वाहन चालक यांची होतेय गैरसोय
अधिकारी वर्गाकडून महामार्ग दुरुस्तीची केवळ आश्वासनेच