चालक, क्लिनर गाडीमध्ये नसल्याने खळबळ
कणकवली I प्रतिनिधी : कणकवली जानवली, साकेडी फाट्या नजीक पहाटे अपघात झाला. गाडीचे बरेच नुकसान झाले आहे. मात्र गाडीमध्ये चालक किंवा क्लीनर कोणीही नाही. शहरातील हॉस्पिटल मध्ये चौकशी केली असता कोणीही तशा पद्धतीने अॅडमिट नसल्याचे समोर आले.
Accidents near Sakedi Fata; Car damage
अपघात कसा झाला किंवा कोणत्या गाडीला ठोकले याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दुपदरी रस्त्यावर झालेल्या या अपघातामुळे एकमार्गी वाहतूक चालू आहे. अपघात कसा झाला याबाबत अधिक तपास महामार्ग वाहतूक पोलीस करत आहेत.












