
रत्नागिरी । प्रतिनिधी :आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना “पोलीस स्मृतिदिन” निमित्त पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे मा. अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड व उपस्थित पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.













