भाजपा बाळासाहेबांची शिवसेना युतीने खोलले खाते

Google search engine
Google search engine

संस्था मतदारसंघातील ६ उमेदवारांचा दणदणीत विजय

सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूकीचा पहिला निकाल हाती आला असून संस्था मतदारसंघातील भाजपा बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या श्रीदेव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलचे ६ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. यात प्रवीण देसाई (27), आत्माराम गावडे (27), दत्ताराम हरमलकर(27), प्रभाकर राऊळ(26), रघुनाथ रेडकर(25), प्रमोद सावंत (26) यांचा विजय झाला आहे. तर व्यक्ति मतदारसंघातही युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

Sindhudurg