दापोली | प्रतिनिधी
दापोली पालगड महामार्गावर माटवण फाटा येथे दुचाकीचा अपघात
संध्याकाळी 7 च्या सुमारास झाला अपघात
अपघात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी
अपघात सुयोग सुरेश सकपाळ -24 रा. करजांणी याचा मृत्यू तर
अथर्व अजय कालेकर वय 17 करंजाणी गंभीर जखमी
जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु