Home कोंकण बातम्या

कोंकण बातम्या

पालकांची पोलिसांत धाव : जिल्हाधिकाऱ्यांचेही वेधलं लक्ष सावंतवाडी । प्रतिनिधी : नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या एका उच्चस्तरीय विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सहावी व सातवीत शिकणाऱ्या मुलांवर रॅगिंगसह लैंगिक शोषण होत असल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे....
सावंतवाडी । प्रतिनिधी : आंबोली येथील बस स्थानक शेजारी मटका जुगार घेताना सांगेली मधलीवाडी येथील दत्तगुरु पांडुरंग सांगेलकर (४९) यांच्यावर कारवाई करत त्याच्याकडील २ हजार २८० रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई आज दुपारी पावणे...
तिन दिवसांची पोलीस कोठडी सावंतवाडी । प्रतिनिधी : तळवडे ग्रामपंचायत शासन निधीत सुमारे ७२ लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी संशयित तिसरा आरोपी धोंडी गजानन बांदिवडेकर याला पोलिसांनी रविवारी रात्री साडेदहा वाजता ताब्यात घेतले त्याला अटक करत आज येथील न्यायालयात हजर केले...
सर्वांच्या सांघिक कामामुळे यश : गटशिक्षणाधिकारी संजय माने मालवण | प्रतिनिधी : 'एक देश एक विद्यार्थी ओळख' या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या 'अपार आयडी' नोंदणीत मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल तर राज्यात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. दरम्यान, मालवण तालुका शिक्षण...
आमदार निलेश राणे यांची महाराष्ट्र सागरी मंडळ अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक मालवण जेट्टी ते दांडी येथे मारिन ड्राइव्ह धर्तीवर बंधारा : तर यापुढे रस्ता कम बंधारे यांना असणार प्राधान्य मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांची महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड)...
प्रतिनिधी/ रोहन कांबळे कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथे विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सुमारे...
बजरंग दल संघटेनेचे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाला निवेदन मालवण | प्रतिनिधी : धर्माध व्यक्ती अथवा गैर हिंदूंकडून हिंदूंच्या जत्रोत्सवामध्ये येऊन थूक जिहाद, लव्ह जिहाद, यांसारखे प्रकार घडत आहेत. तसेच हिंदूंच्या काही जत्रोत्सवामध्ये इतर धर्मियांकडून आपल्या हिंदू देवतांची निंदा नालस्ती करणे व...
देवगड / प्रतिनिधी मुणगे तळेवाडी येथील प्रिया रामदास निकम (वय २५) ही कामावरून घरी परतत असताना आचरा- मुणगे रस्त्यावर दुचाकीने आलेल्या एका अनोळखी संशयिताने तिच्या हातातील पिशवी जबरदस्तीने हिसकावून त्यातील ६ हजार रुपये किंमतीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल व ८०० रुपयांची रोकड...
मसूरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री देवी भगवती प्रतिष्ठानच्या मार्फत बनविण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवालय सभामंडप येथे करण्यात आले. यावेळी देवस्थान अध्यक्ष ओमकार पाद्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, मुणगे...
स्व. राजनभाई आंगणे 16 वर्षे खालील प्रीमियर लीग : एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी यांच्या वतीने मालवण बोर्डिंग मैदान येथे आयोजन मालवण | प्रतिनिधी : एम क्रिकेट अकॅडमी, सावंतवाडी यांच्या वतीने मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे प्रीमियर...
error: Content is protected !!