मुंबई: २९ मार्च २०२५मध्ये न्यायाचे देवता शनी देव राशी परिवर्तन करणार आहेत. या दिवशी शनी देव कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करतील. जाणून घेऊया शनीचे हे राशी परिवर्तन कोणत्या राशींसाठी शुभदायक ठरणार आहे.
वृषभ
तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. नोकरी-व्यापाराशी संबंधित...
अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत मनपा क्षेत्रातील पहिल्या ‘नॅश क्लिनिक’चा होणार शुभारंभ
मुंबई: देशातील शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित ‘सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम हॉस्पिटल)’ चे अग्रगण्य स्थान आहे. केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त...
मुंबई: पटौदी कुटुंबातील नवाब सैफ अली खानबाबत गुरूवारी धक्कादायक बातमी समोर आली. नेहमीशांत आणि वादापासून दूर राहणाऱ्या सैफसोबत हैराणजनक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रात्री २ वाजता अभिनेत्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात...
मुंबई : राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि बिबट्यांचे मानवी वस्तींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या नसबंदीचा पर्याय पुढे आणला आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
दरम्यान,...
मुंबई : मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणी संग्रहालय उभारण्याची मागणी केली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन मंत्री ना. नितेश राणे यांनी प्राणी संग्रहालय मागणीचे निवेदन दिले.
सिंधुदुर्ग...
मुंबई : टोरेस घोटाळा प्रकरणाची तपासाची सूत्र आता ईडीच्या हाती सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरूवात केली आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा...
अनधिकृत मासेमारीवर निर्बंध आणि सागरी सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारचे आणखी एक पाऊल
मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्र राज्याला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या एवढ्या मोठ्या समुद्रकिनाऱ्याची गस्त घालणे आणि अनधिकृत तसेच परकीय मासेमारीला प्रतिबंध करणे वाटते तितके सोपे...
मुंबई : कोरोनानंतर आता एचएमपीव्हीचा (HMPV Virus) धोका निर्माण झाल्याने जगभरात एकच खळभळ उडाली आहे. भारतात सुरुवातीला बंगळूरु येथे दोन एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले. त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे एक आणि काल नागपूरमध्ये दोन जणांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता...
मुंबई : मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केल्यावर गुंतवणूकदारांना आठवड्याला सहा टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून महामुंबईमध्ये (Mumbai News) विविध ठिकाणी हिऱ्यांच्या दागिन्यांचे दालन थाटणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपली सर्व दुकाने बंद करून पोबारा केला. त्यामुळे कोट्यवधी रुपये...
मुंबई : मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतरही सोडतीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच घरांसाठी शुक्रवार, ३ जानेवारीपर्यंत अनामत रक्कमेसह १७ हजार ७३ अर्ज दाखल झाले आहेत. आता अर्जविक्रीसाठी अर्थात इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी काही...