संतोष वायंगणकर
नाट्य लेखक गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेल्या आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेची निर्मिती असलेल्या ‘वस्त्रहरण’ या मालवणी नाटकाने मराठी रंगभूमीला अनेक गुणी कलावंत दिले. वस्त्रहरण नाटकात तात्या सरपंच, मास्तर, आणि गोप्या आणि इतर सहकलाकार रंगमंचावर असले तरीही...
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर तिहार जेलमध्ये जाण्याची पाळी यावी, हे मोठे दुर्दैव म्हटले पाहिजे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर केजरीवाल यांना अटक होऊन त्यांची रवानगी जेलमध्ये झाली, म्हणून इंडिया...
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आणि भाजपाप्रणीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशा राजकीय युद्धाला तोंड फुटले. एनडीएचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. पण...
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईतील दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला चरणस्पर्श करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असे ठाम आश्वासन दिले होते. राज्य विधिमंडळाचे त्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा...
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे आली आणि वयाच्या ८३व्या वर्षी शरद पवार यांना नवा पक्ष उभारण्यासाठी व त्याची बांधणी करण्यासाठी पुन्हा राज्यभर वणवण करण्याची पाळी आली. निवडणूक...
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
भारतीय जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांच्या चार पिढ्या घडविणाऱ्या, पक्ष बांधणीसाठी अविश्रांत परिश्रम केलेल्या आणि संघ स्वयंसेवकापासून ते उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याचे कळताच...
श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर संकल्प फळाला आल्याचा आनंद
नारिंग्रेच्या राम भक्त अभ्यंकर काकांच्या त्यागाची अनोखी कहाणी!
किशोर राणे (सिंधुदुर्ग)
आम्हा शेतकरी ऊन, पावसात थांबून चालणारे नाही. कधी भणभणत्या उन्हात तर कधी काट्या-कुट्यातून भ्रमंती करणे भाग आहे. नारिंग्रेच्या सड्यावरून चालताना उन्हाचे चटके बसायचे. पायांच्या फुटलेल्या...
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
लोकसभा निवडणुकीला जेमतेम तीन-साडेतीन महिने बाकी आहेत आणि दुसरीकडे अयोध्येत भव्य राम मंदिर वेगाने उभारले जात असून, येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा संपन्न होत आहे. राम मंदिराच्या वातावरणाने सारा...
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
आगामी लोकसभा निवडणूक भाजपाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची व प्रतिष्ठेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे केंद्रात पुन्हा सरकार येणार, मोदींच्या पंतप्रधानपदाची विजयाची हॅटट्रिक होणार, रामलल्ला व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने अबकी बार ४०० पार हे...
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत २१ डिसेंबरला संजय सिंह यांची अध्यक्षपदावर निवड झाली आणि दि. २४ डिसेंबरला केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केल्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानपदके मिळविणाऱ्या भारतीय महिला कुस्तीगीरांनी...