लाच स्वीकारताना रंगेहात पकडले : सहकार क्षेत्रात मोठी खळबळ सिंधुनगरी | बाळ खडपकर शासकीय विभागातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाच लुचपत विभाग सक्रिय आहे. मंगळवारी या विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी...
व्हिवोने गेल्या आठवड्यात भारतात त्यांच्या V सीरीजचा विस्तार करून नवीन स्मार्टफोन व्हिवो व्ही५० ५जी सादर करण्याची घोषणा केली होती. आज ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर या फोनचे प्रोडक्ट पेज लाइव करण्यात आले आहे, परंतु लॉन्च तारीख अद्याप गुप्त ठेवली आहे. तथापि, कंपनीच्या...
माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते लोणावळा येथे प्रदान लांजा (प्रतिनिधी) तालुक्याच्या सहकार क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लांजा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. लांजा या संस्थेला सन २०२४ च्या बँको ब्लू रिबन पुरस्काराने सलग पाचव्यांदा गौरविण्यात आले. लोणावळा येथे हा पुरस्कार...
मंडणगड | प्रतिनिधी :  तालुक्यातील पाणी टंचाई सभेत आढावा घेताना कामांमध्ये झालेल्या दिरंगाई व असमाधानकारक कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत मंडणगड तालुका शंभर टक्के टँकर मुक्त झाला पाहिजे अश्या सूचना गृहराज्य मंत्री गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केल्या.   मंडणगड तालुक्याची...
लांजा( प्रतिनिधी )कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा व पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मराठी कथालेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे - प्राथमिक गट:* प्रथम श्लोक प्रवीण गुरव, जि. प. प्राथ. शाळा...
राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड सावंतवाडी | प्रतिनिधी : कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री हिने २६५...
मंडळाच्या वतीने आ. राणे यांच्या हस्ते दोन विद्यार्थिना सायकल प्रदान जीजीपीएस गुरुकुलचे विद्यार्थी, साई समर्थ रिक्षा स्टैंड, श्री गुरुदेव दत्त सेवा मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरीच्या महागणपतीचे...
रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे-गुरुमळीवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर मोरी बांधण्यासाठी गेले महिनाभर खणण्यात आले असून, मोरी बांधण्याचे काम बंद असल्याने रात्रीच्यावेळी पादचारी ग्रामस्थ व दुचाकीस्वारांना प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यातच एसटी बस बंद झाल्यामुळे शाळकरी मुलांचेही हाल होत असून, हे...
डीपीडीसीच्या माध्यमातून भरघोस विकास निधी आणणाऱ्या सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांचे केले अभिनंदन रत्नागिरी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठका यशस्वी झाल्या. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री यशस्वी होती आणि त्यातून जिल्ह्यांचा विकास...
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील चाफेट येथील श्री स्वयंभू दुर्गादेवी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे . या वर्धापन दिन सोहळ्या अंतर्गत बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १.०० विविध धार्मिक कार्यक्रम होणार...
error: Content is protected !!