दापोली l प्रतिनिधी: 1 डिसेंबर 2024 जागतिक एड्स दिनानिमित्त आय. सी. टी. सी विभाग, उपजिल्हा रुग्णालय दापोली व एन. के. वराडकर ज्युनिअर काॅलेज दापोली यांचे संयुक्त विद्यमाने दापोली शहरात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभातफेरी एन. के. वराडकर काॅलेज पासून...
दापोली l प्रतिनिधी: कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीच्या तापमानाने आठ अंशांची पातळी घडली आहे या कमी झालेल्या तापमानाने कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून खास ओळख असलेल्या दापोलीत हुडहुडी भरली आहे. गेले काही दिवस थंडीची लाट सुरु असून दापोलीचा...
दापोली : दापोलीचा पारा १०.५ वर आला असून, कडाक्याची थंडी आहे; मात्र बंगालच्या उपसागरात वादळसदृश परिस्थितीमुळे जर वादळ झालं तर पुढील आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्राने...
योगेश कदमांना गड राखण्यात यश; कार्यकर्त्यांचा जल्लोष, घोषणांनी दापोली दणाणले
मंडणगड, /प्रतिनिधी : दापोली विधानसभेत आमदार योगेश कदम यांनी आपले अस्तित्व आणि कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करताना शिवसेनेचा भगवा कायम फडकत ठेवला. त्यांच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करताना घोषणांनी...
रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात मतमोजणी सुरु आहे. या पाचही मतदार संघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
काही मतदार संघात ११ तर काही १२ फेर्या झाल्या असून पहा काय आहे स्थिती
राजापूर विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या फेरी-7त
किरण सामंत...
राजापूर विधानसभा मतदार संघ निकाल
एकूण मतदार : 2, 38, 409
झालेले मतदान : 1, 52, 998
➡️मतमोजणी फेरी-4
किरण सामंत : शिवसेना महायुती : 13706
राजन साळवी : महाविकास : 8959
अविनाश लाड: अपक्ष : 3779
संदीप जाधव: अपक्ष : 229
अमृत तांबडे: अपक्ष : 249
राजेद्र...
दापोली | प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या दापोली येथील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या एका पिग्मी एजंटची भरणा करण्यासाठी पतसंस्थेत आणलेली ४९ हजार ५० रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने पतसंस्थेमधून चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत...
मतदान केंद्रापासून शंभर मीटर च्या आतील व्यापा-यांची मागणी .......
दापोली:- *मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरातील अस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्राजवळील दुकानदारांना पोलीस स्थानकाकडून नोटीस पाठवून मतदानाचे दिवशी सकाळी सात ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश...
दापोली | प्रतिनिधी : दापोली विधानसभा मतदारसंघात एकूण 66.84 टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 65.90% मतदान झाले होते यावेळी या मतदानाच्या टक्क्यात 0.94 म्हणजेच जवळजवळ एक टक्क्याने वाढला आहे.
एकूण 2 लाख 91 हजार 297 मतदारापैकी...
विद्यमान आ. योगेश कदम यांनी 3500 कोटीच्या विकासाच्या मुद्द्यावर लढवली निवडणूक
रुपेश वाईकर (दापोली प्रतिनिधी:) विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी बाबत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदान संघातील जनतेला ही कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. मतदानाचा वाढलेला टक्का...