कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य, जिल्हा परिषद, गृहखाते एआय प्रणालीने कार्यान्वित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून १ मे रोजी देशातील पहिला जिल्हा हा शासकीय विभागात एआय प्रणाली वापरणारा जिल्हा असेल असे मत्स्य व्यवसाय बंदर मंत्री तथा पालकमंत्री...
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन आमदारांपैकी दोन आमदार शिवसेनेचे निवडून आल्याबद्दल मानणार आभार कुडाळ | प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे येत्या २४ एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. कुडाळ येथील एसटी डेपो मैदानावर...
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी करण्याची केली मागणी आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे घेतली पत्रकार परिषद https://youtu.be/FQMKWDHpnSY   कुडाळ | प्रतिनिधी : वैभव नाईक जेव्हा आमदार होते तेव्हा हा गुन्हा घडला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी दबक्या आवाजात चर्चा...
शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी घेतली कुडाळ येथे पत्रकार परिषद कुडाळ प्रतिनिधी माजी आमदार वैभव नाईक यांच्या कारकिर्दीमध्येच चेंदवण येथील सिद्धिविनायक बिडवलकर याचा खून झाला हे त्यांना माहीत नसणार असे होणार नाही. पण त्यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षात असलेले सिद्धेश शिरसाट यांना...
ऐन पाणी टंचाईत ग्रामस्थ हवालदिल कुडाळ : सध्या पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली असतानाच आकेरी परबवाडी येथील पिण्याच्या पाण्याची विहीर आज पहाटे कोसळल्याने येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आकेरी परबवाडीतील ग्रामस्थांसाठी ही विहीर पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत...
स्वप्निल कदम | कुडाळ : माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डिगस शिवसेना यांच्यावतीने आई काळंबा देवी चरणी नारायण राणे यांच्या दिर्घाआयुष्यासाठी श्रीफळ ठेऊन साकडे घालण्यात आले....
ट्रस्टतर्फे आमदार निलेश राणे यांचा सत्कार कुडाळ । प्रतिनिधी : रामनवमीच्या निमित्ताने वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट, वालावल आणि प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने आमदार...
मंगेश चव्हाण मित्र मंडळाचे आयोजन   स्वप्निल कदम l कुडाळ :    तालुक्यातील पिंगुळी येथील मंगेश चव्हाण मित्र मंडळ यांच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10 रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एस.एस. पी. एम. लाईफ टाइम...
सुरज पवार याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये गळफास लावून केली आत्महत्या कुडाळ प्रतिनिधी कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सुरज अनंत पवार (वय 31 वर्षे, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी, सध्या रा. रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स, केळबाईवाडी, कुडाळ) याचा मृतदेह ते राहत असलेल्या...
वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न. कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात...
error: Content is protected !!