वेंगुर्ले : दाजी नाईक वेंगुर्ले शहरासह तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या गडगटासह सुरू झालेल्या या पावसामुळे सर्वांची धांदल उडाली आहे. मे महिना सुरू असल्यामुळे सर्व ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची कामे उरकण्यात सर्वजण व्यस्त आहेत. काही ठिकाणी ग्रामीण भागात छपरांची...
वेंगुर्ले l प्रतिनिधी :राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव संपुर्ण महाराष्ट्रात २१ मे ते ३१ मे या कालावधीत साजरा केला जाणार आहे . या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात भाजपा सिंधुदुर्ग ची "जिल्हा कार्यशाळा" बुधवार दिनांक २१ मे रोजी सकाळी...
स्पर्धेचे सुंदर आयोजन केल्या बद्दल युवासेनेचे केले कौतुक वेंगुर्ले l दाजी नाईक :युवासेनेच्या वतीने वेंगुर्ला तालुका मर्यादित सुरू असलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आमदार निलेश राणे यांनी भेट दिली. युवा खेळाडूंना एकत्र आणून चांगल्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले त्या...
मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडीची शमिता तळवणेकर ९९ टक्के गुणांनी तालुक्यात प्रथम वेंगुर्ले : दाजी नाईक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.४१ टक्के लागला आहे. वेंगुर्ले तालुक्यातून...
शिवसेना शहर संघटक संतोष परब यांचा इशारा वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले तुळस मार्गावरील पावरहाऊस जवळ नव्याने बांधण्यात येणाऱ्या छोट्या पुलाचे काम गेले दोन महिने धीम्या गतीने सुरू आहे. हा रस्ता बंद झाल्याने आणि पर्यायी मार्ग लहान असल्याने तेथे वाहतूक कोंडी...
वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले तालुक्यातील तुळस घाटी येथे वेंगुर्लेच्या दिशेने जाताना रिक्षाचे ब्रेक फेल होऊन रिक्षा पलटी झाली. यात असलेल्या एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा- बांबुळी येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात...
वेंगुर्ले l दाजी नाईक :युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या मॉक ड्रिलचे वेंगुर्ले शहरातही प्रात्यक्षिक घेण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत दुपारी वाजविण्यात आलेल्या सायरननंतर बाजारपेठ परिसर निमर्नुष्य झालेली पहायला मिळाली. जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या...
वेंगुर्ले l प्रतिनिधी :भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी...
बॅ.खर्डेकर कॉलेजचा अथर्व जाधव तालुक्यात प्रथम   वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला वेंगुर्ले तालुक्यातून शिरोडा व वेंगुर्ले केंद्रातून एकूण ६२१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, पैकी ६२० उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९९.८३ टक्के...
वेंगुर्ले : प्रतिनिधी वेंगुर्ले आगारातील वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्यावर कारवाईसाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे १ मे रोजी सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा बँक अध्यक्ष...
error: Content is protected !!