राजापूर विधानसभा मतदार संघ निकाल एकूण मतदार : 2, 38, 409 झालेले मतदान : 1, 52, 998 ➡️मतमोजणी फेरी-4 किरण सामंत : शिवसेना महायुती : 13706 राजन साळवी : महाविकास : 8959 अविनाश लाड: अपक्ष : 3779 संदीप जाधव: अपक्ष : 229 अमृत तांबडे: अपक्ष : 249 राजेद्र...
  देवेंद्र जाधव, खेड गेला महिनाभर विधानसभा निवडनुकिचे वातावरण गाव,वाडया, वस्ती तांडयावर दिसून येत होते. २० रोजी या निवडणूकिची मतदान प्रक्रिया देखील शांततेत पार पडून मतदानाची आकडेवारी मागिल पंचवार्षिक निवडणूकिच्या ४ टक्क्यांनी म्हणजेच  ६६.९४  टक्के इतके मतदान झालेले आहे. वाढलेली टक्केवारी...
खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणाऱ्या नागरकोईल गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबरपासून एक्स्प्रेस २२ एलएचबी डब्यांची धावणार आहे. यापूर्वी एक्स्प्रेस २३ डब्यांची धावत होती. एक्स्प्रेसला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने डब्यांच्या संरचनेत रेल्वे प्रशासनाने बदल करण्याचा...
खेड(प्रतिनिधी) खेड बसस्थानकातील उपहारगृहाला लागलेले कुलूप अजूनही कायम आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने बिल थकवल्याने उपहारगृहाला कुलूप लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बंदावस्थेतील उपगृहामुळे एसटी बसच्या वाहनचालकांसह प्रवाशांची हेळसांड सुरू आहे. उपहारगृह नेमके कधी खुले होईल, याची हमी दस्तुरखुद्द एसटी प्रशासनही...
  खेड(प्रतिनिधी) मागील १३ वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई- गोवा महामार्गाचे काम अजूनही सवगतीनेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमुळे महामार्गाच्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्षच झाले आहे. यामुळे महामार्गाच्या पूर्णत्वाची वर्षअखेरची देण्यात आलेली नवी 'डेडलाइन ही हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  सर्वास्थितीत विकट मार्गातूनच वाहनचालकांना...
  खेड (प्रतिनिधी) डोंबिवली ट्रेक क्षितिज संस्थेच्या वतीने तालुक्यातील रसाळगड किल्ल्यावर २५ व २६ जानेवारी रोजी संवर्धन मोहीम राबवण्यात येणार आहे. याचवेळी श्रमदानातून परिसरात स्वच्छता मोहिमेचा उपक्रमही राबवला जाणार आहे. या मोहिमेंतर्गत रसाळगड किल्ल्यावरील झाडेझुडपांसह सभोवताली साचलेला कचरा गोळा करून योग्यतऱ्हेने...
 खेड(प्रतिनिधी) सतत वाहनांच्या रेलचेलीसह पादचाऱ्यांच्या वर्दळीने गजबजलेल्या मुंबई- गोवा महामार्गावरील भरणे येथील उड्डाण पुलाखालील मोकळी जागा वाहनतळ बनली आहे. या मोकळ्या जागेत कुठेही अनू कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या मार्गात स्पीडब्रेकर' निर्माण झाला आहे. सातत्याने...
ओप्पोने आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन 'के' सीरिजचा स्मार्टफोन सादर केला आहे. OPPO K12x हा फोन  कंपनीने लॉन्च केला आहे. हा Oppo मोबाईल 12GB RAM , Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि 80W फास्ट चार्जिंग सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.  OPPO K12x ची वैशिष्ट्ये 6.67″ 120Hz OLED स्क्रीन क्वालकॉम...
रिलायन्स जिओने आपल्या जिओ एअरफायबर वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्लान आणला आहे. जर तुम्हालाही स्ट्रीमिंगची आवड असेल, तर तुम्हाला रिलायन्स जिओचा हा नवीन पोस्टपेड ओटीटी बंडल प्लॅन नक्कीच आवडेल.या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ 15 प्रीमियम OTT ॲप्स मिळत नाहीत तर अमर्यादित...
व्होडाफोन आयडियाचे ग्राहक महिनोन्महिने गमावत आहेत. त्याचबरोबर कंपनीवर अनेक कोटींचे कर्ज आहे. परंतु, हे सर्व असूनही, Vi ने ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज सुरू केले आहेत. वास्तविक, कंपनीने अलीकडेच 19 आणि 49 रुपयांचे रिचार्ज प्लॅन सादर केले होते. त्याच वेळी, आता...
error: Content is protected !!