भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी यांचा विश्वास
बांदा | प्रतिनिधी : भाजप माजी जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी नुकताच उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या जाण्याने भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही. सावंतवाडी मतदारसंघात भाजपला मानणारे मतदार विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत. महायुती...
भाजप नेते,माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे व्यक्त केला विश्वास
सिंधुदुर्गातील तिन्ही मतदरसंघातून महायुतीचे तिन्ही उमदेवार निवडून आणणारच ..!
संतोष राऊळ (कणकवली) ५० हजाराचे मताधिक्य घेवून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे धनुष्यबाण निशाणी वरून निवडून येणारआहेत....
युती व आघाडीतील बंडखोरांसह २ अपक्षही रिंगणात
मतविभाजनचा फटका की फायदा याकडे लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम राखल्याने महायुती...
जय हनुमान मित्रमंडळ दांडेली, आरोस बाजारचे आयोजन
सावंतवाडी - जय हनुमान मित्रमंडळ दांडेली आरोस बाजार येथे दीपोत्सवानिमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धेत मोठ्या गटात दीपेश शिंदे तर लहान गटात पाखी शिंदे या बापलेकीचा प्रथम क्रमांक आला.
दीपोत्सवानिमित्त रविवारी दांडेली आरोस बाजार पेठ येथे...
अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले
नितेश राणे यांना सर्व थरातून पाठिंबा असल्याने विजयाच्या हॅट्रिक करणार
आमदार राणेंवर टीका करणाऱ्यांनी मुस्लिम समाजांसाठी काय केले याचा लेखाजोखा द्यावा
कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार व आमदार नितेश राणे यांना...
वेंगुर्लेतील श्री. हनुमान मंदिरात दीपोत्सव साजरा...
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरातील सर्वात जुन्या अशा मारूती स्टॉप येथील श्री. हनुमान मंदिरात हनुमान मंदिर सेवा न्यास व हनुमान भक्त मंडळातर्फे रविवारी रात्री दीपोत्सव साजरा झाला. यावेळी मंदिरातील श्री स्वामी समर्थांच्या दिव्यांच्या स्वरूपातील...
महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी नांदगाव येथे येऊन दिले लेखी आश्वासन
३३ kv लाईन वारंवार बिघाडामुळे होत होता विज पुरवठा खंडित
कणकवली
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील विजेचा प्रश्नावर ऐन दिवाळीतही विज पुरवठा खंडित होत असल्याने नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा...
मालवण | प्रतिनिधी :
बदल हवा तर आमदार नवा... मतदारांनी केले निश्चित. या आशयाचे बॅनर, पोस्ट मालवण कुडाळ मतदारसंघात सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत.
मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या मनात घर करण्याचा चंग निलेश राणे यांनी बांधला होता तो...
मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते यांचे पोलिसांना निवेदन
मालवण | प्रतिनिधी : मालवण बस डेपो समोर एक फळ विक्रेता गुटखा खाऊन फळांवर थुंकताना सापडला, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनच मालवण पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत नोंद असलेल्या तसेच अधिकृत परवाने असणाऱ्या व्यक्तींना...
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात मेळावा होणार संपन्न : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण : मालवण तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवार 5 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर...