Breaking News: भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची झाली महत्वाची बैठक

*नौदल ठिकाणं, संवेदनशील ठिकाणी मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना*

 

*नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास ‘शूट टू किल’च्या सूचना*

 

*लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार*

 

*पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांची माहिती*

 

*२६/११ प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी*