नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट रद्द करण्यात आल्यामुळे केंद्रशासीत प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये आता नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस...
नवी दिल्ली : जगभरातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांचा काही दिवसांपासून घोषणा होत आहे. त्यामुळे, यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला असून निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला...
एनआरएमयु कर्मचारी संघटनेचे कोकण रेल्वेत वर्चस्व: ३४२ मतांनी विजय मडगाव : कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी झालेल्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ३४२ मतांनी त्यांचा विजय झाला. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन व कोकण रेल्वे...
नवी दिल्ली : सिनेमात घडतं असं अगदी प्रत्यक्ष आयुष्यात घडावं इतकी भयानक स्थिती निर्माण झाली आहे. रातोरात SBI ची नवीन ब्रँच सुरू झाली. परीक्षेविनाच तातडीनं नियुक्त्या करण्यात आल्या. लोकांनी पैसे गुंतवायला आणि व्यवहार करायला सुरुवात केली आणि जेव्हा लक्षात आलं हे...
नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरु असून पुढच्या महिन्यात दिवाळी (Diwali) सण येणार आहे. या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून विविध भेटवस्तूंसह बोनस (Bonus) दिला जातो. अशातच पंतप्रधान...
नवी दिल्ली : बनावट प्रमानपत्रं सादर करून आयएसएस झालेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना आता यूपीएससी (UPSC) नंतर केंद्र सरकारने (Central Government) मोठा दणका दिला आहे. सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आयएएस प्रोबेशनर पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी...
नवी दिल्ली  : Kim Jong-hanged-North Korea उशिरा मिळालेला न्याय म्हणजे न्यायाला नकार देणे होय, असं म्हटलं जातं. सध्या याच विषयावरून आपल्या देशात आंदोलनं आणि चर्चासत्रंही घडत आहेत. पण, एखाद्या गुन्ह्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर महिन्याभरात कारवाई करून, थेट मृत्यूदंड देण्यात आला...
नवी दिल्ली: तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्या तुफान वाहत आहेत. तसेच हैदराबादसह विजयवाडा सारख्या शहरेही...
नवी दिल्ली : सुनीता विल्यम्स आणि Sunita Williams on SpaceXबुच विल्मोर यांना स्पेस स्टेशनवर अडकवणारे बोइंग स्टारलाइनर कॅप्सूल आता 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:15 वाजता स्पेस स्टेशन सोडेल आणि 7 तारखेला सकाळी 10 च्या सुमारास पृथ्वीवर उतरेल. यादरम्यान त्यात एकही...
  भारतीय हवामान विभागाने पुढील ३-४ तासांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय नियंत्रण कक्ष; मुंबई.
error: Content is protected !!