५ राजे आणि केंद्र शासित प्रदेश कार्यालयांतील 36 स्पर्धकांसह एकूण 06 संघांनी केले प्रतिनिधित्व
तटरक्षक महाराष्ट्रचे कमांडर उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण
रत्नागिरी : प्रतिनिधी
जवानांमधील सहनशक्ती, दृढनिश्चय, सौहार्द आणि शारीरिक तंदुरुस्ती या गुणांचे प्रदर्शन घडविणार्या तटरक्षक दलाच्या पश्चिम...
चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथे एसव्हिजेसिटी क्रीडासंकुलात सुरू असलेल्या डेरवण यूथ गेम्स मध्ये मुंबईत नुकत्याच झालेल्या ५६ व्या सबज्युनिअर आणि ज्युनिअर राज्य कॅरम चॅम्पियन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावून राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेला कोल्हापूरचा ओंकार राजू वडर सुवर्णपदक विजेता ठरला...
चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या यूथ गेम्समध्ये धनुर्विद्या स्पर्धेत श्रेया तेली, देवेंद्र जगताप, आर्यन सकपाळ, तनिष्का नाईकले, किरण राठोड, श्रीराज निकम, शताक्षी पवार, विराज गवस, मिशिका शर्मा, अवनिश गोगावले, शिवराज चव्हाण, सार्थक म्हामुणकर, आर्वी जाधव, विघ्नेश खाके,...
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या ११व्या डेरवण यूथ गेम्स खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे (मुले), राजमाता आहिल्यादेवी होळकर क्रीडामंडळ सांगली (मुली) यांनी तर १८ वर्षांखालील...
चिपळूण : डेरवण यूथ गेम्स २०२५"च्या पहिल्या दिवशी खो-खो स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेचे हे ११वे वर्ष !या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल ६० मुले व मुलींच्या संघानी सहभाग घेतला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात २४, मुलींच्या गटात १४; तर १८ वर्षांखालील...
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्युझीलंड सोबत झालेल्या अंतिम सामन्यात न्युझीलंड संघावर चार गडी राखून दणदणीत विजय मिळवीत भारतीय क्रिकेट संघाने १२ वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रवींद्र जडेजा ने 49 व्या...
वर्ल्ड कप फायनलचा बदला अन् चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक
दुबई : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाने त्याचा आज बदला घेत ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केला. विराट कोहलीच्या ८४ धावा, विराट-श्रेयसची ९४...
चिपळूण:
चिपळूण येथे आयोजित रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डिंग स्पर्धेत स्वप्निल घाटकर कै. गिरीधर मांजरेकर स्मृती बॉडी बिल्डिंग चषकाचा मानकरी ठरला. ३१ जानेवारीला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा स्वप्निल घाटकर (पाटील जिम पावस) हा विजेता तर उपविजेता ठरला....
मलेशिया: अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ८२ धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने केवळ १ गडी...
स्व. राजनभाई आंगणे 16 वर्षे खालील प्रीमियर लीग : एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी यांच्या वतीने मालवण बोर्डिंग मैदान येथे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : एम क्रिकेट अकॅडमी, सावंतवाडी यांच्या वतीने मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे प्रीमियर...