अवघ्या 48 तासात उलगडलेल्या गिम्हवणे येथील खुनाचा घटनाक्रम
दापोली पोलिसांच्या तत्पर तपासाने कोकणाला हादरवणारे खून प्रकरण उघड
दापोली | रुपेश वाईकर
आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या...
ग्रामीण पोलिसांनी दोघांना गोवा येथून केले अटक
रत्नागिरी : गयाळवाडी येथील एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात दिनांक १४/०१/२०२५ रोजी चोरीची घटना झाली होती. या चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी मोबाईल दुरुस्ती शॉपीचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून शॉपी मधील लेनेवो लॅपटॉप व दुरूस्तीला...
दर्यावर्दी हिंदू मच्छीमार संघटनेची मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त यांच्याकडे मागणी
रत्नागिरी । प्रतिनिधी :रत्नागिरीतील महत्वाच्या मच्छीमार जेटीवर ठराविक मांडणी अतिक्रमण करून पारंपरिक मच्छीमाराना व्यवसाय करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे अशी अतिक्रमणे हटवाबी अशी मागणी दर्यावर्दी हिंदू मच्छीमार संघटना, रत्नागिरी या पारंपारिक...
दापोली l प्रतिनिधी:- दापोली तालुक्यातील टाळसूरे येथे संतोष सुरेश देवकर वय ३६ या इसमाने टाळसूरे स्मशानभूभी येथील झाडाला लटकून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दापोली पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 ते 14...
रत्नागिरीच्या समुद्रात ५ दिवसात ट्रॉलिंग, पर्सनेट बोटींवर कारवाई
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांचा क्रांतिकारी निर्णय
रत्नागिरी । प्रतिनिधी : सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या सागरी किनाऱ्यावर सुरू करण्यात...
पालकांची पोलिसांत धाव : जिल्हाधिकाऱ्यांचेही वेधलं लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी : नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या एका उच्चस्तरीय विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सहावी व सातवीत शिकणाऱ्या मुलांवर रॅगिंगसह लैंगिक शोषण होत असल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे....
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथे विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सुमारे...
चंदीगड : प्रियसीने बोलणं बंद केलं म्हणून प्रियकर दुखावला गेला. या अबोल्याच्या धाग्यात प्रियकराने स्वतःच्या मित्रावर संशय घेऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. गर्लफ्रेंडने बोलणं बंद केल्यामुळे प्रियकराने स्वतःच्या मित्रावर संशय घेत मित्राची हत्या केली. आणि त्याच्या...
दापोली l प्रतिनिधी:-
हर्णे बंदर येथे पर्यटकांच्या झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
तालुक्यातील हर्णे येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवा...
मारहाण झालेला प्रवाशी खेडमधील
खेड(प्रतिनिधी)
पनवेल रेल्वे स्थानकात खेड येथील एका प्रवशाला नेत्रावती एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या चार दक्षिण भारतातील अण्णा प्रवाशांनी बसण्याच्या जागेच्या वादावरून बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला .
मारहाण झाली त्या प्रवाशाने खेड येथील आपल्या नातेवाईकांना फोन...