रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण रत्नागिरी व तालुका विधी सेवा समिती दापोली आणि जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ...
समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांची टीका
कणकवलीत राहूल गांधी आणि काँग्रेस पक्षाला या रॅलीतून देणार करारा जवाब
डॉ. बाबासाहेब आणि आंबेडकरी समाजावर बोलण्या इतकी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची उंची नाही
कणकवली; गेली साठ सत्तर वर्षे काँग्रेस...
रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरानजीकच्या कोकणनगर येथील एका चायनिज सेंटरच्या मागे कल्याण मटका जुगार खेळ चालवणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास करण्यात आली.
असिफ फक्रुद्दीन काद्री (60,रा.कोकणनगर,रत्नागिरी)...
मोंड वानिवडे पुलाच्या भूसंपादनाचा प्रश्न कांदळवन भूमीमुळे अत्यंत जटिल झाला होता. पर्यावरण व मंत्रालय पातळीवरील पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून न्यायालयीन पातळीवरील दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी मिळवू असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला
देवगड मधील विविध विकास...
देवगड निपाणी रस्त्यासाठी 331 कोटी रुपयांचा निधी महायुतीच्या सरकारने मंजूर केला असून यामुळे देवगड शहरासह जोडणाऱ्या अनेक गावांच्या कायापालट होणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
देवगड भाजपा कार्यालयामध्ये आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन...
गेले कित्येक वर्ष मागणी असलेला विजयदुर्ग तळले या रस्त्यासाठी 282 कोटीची तरतूद करण्यात आली असून यामुळे देवगड मधील पर्यटनाला चालना मिळणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी दिली.
आमदार नितेश राणे यांनी आज देवगड भाजपा कार्यालयामध्ये...
*चंद्रशेखर तेली, जामसंडे.*
नवरात्रीचा आजचा हा दुसरा दिवस आहे. आज देवीला दुसरी माळ अर्पण केली जाईल.
आजच्या पूजेसाठी देवीचे दुसरे रूप 'देवी ब्रह्मचारिणी ' हे आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी म्हणजे 'तपश्चर्या करणारी' किंवा 'संन्यासी'. ही...
शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिला पहिल्या आरतीचा मान
सावंतवाडी : सांगेली येथील नवरात्र उत्सव मंडळातर्फे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर देवी दुर्गामातेच्या पहिल्या आरतीचा मान ग्रामस्थांनी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना दिला. त्यामागे ग्रामस्थांची एक आस्था होती. किमान दहा...
श्री देवी भगवती इनामदार संस्थान, कोटकामते, देवगड, सिंधुदुर्ग येथे २ ऑक्टोबर २०२४ ते १३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. हा उत्सव सुमारे साडेतीनशे वर्षांपासून धार्मिक वातावरणामध्ये, पारंपारिक पद्धतीने आयोजित केला आहे.
उत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये सकाळी ५.००...
श्री काळकाई कृपा टेम्पो चालक-मालक संघटनेचा पुढाकार, उपचार करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार
खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील भरणे येथे जखमी अवस्थेत वावरणाऱ्या एका मोकाट गायीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करण्यासाठी श्री काळकाई कृपा टेम्पो चालक-मालक संघटनेने पुढाकार घेत मुक्या प्राण्यांवरील सामाजिक बांधिलकी जपल्याचे नुकतेच...