ओप्पोने आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन 'के' सीरिजचा स्मार्टफोन सादर केला आहे. OPPO K12x हा फोन कंपनीने लॉन्च केला आहे. हा Oppo मोबाईल 12GB RAM , Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि 80W फास्ट चार्जिंग सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
OPPO K12x ची वैशिष्ट्ये
6.67″ 120Hz OLED स्क्रीन
क्वालकॉम...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम जगभरातील हजारो वापरकर्त्यांसाठी डाउन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वापरकर्त्यांकडून याबाबत सर्वाधिक प्रमाणात तक्रारी नोंदवल्या आहेत.
सर्व्हर डाउन झाल्याने अनेक वापरकर्त्यांना त्यांचे खात्यावर लॉग इन करताना अडचणींचा सामना करवा लागत आहे. याशिवाय अनेक यूजर्सनी...
वृत्तसंस्था : 2023 हे वर्ष अधिकृतपणे आजवरचं सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचं स्पष्ट झालं आहे. मानवनिर्मित हवामान बदल आणि नैसर्गिक एल निनोच्या प्रभावामुळं हे घडलं आहे.
मानवानं मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाच्या वापराला सुरुवात करण्याच्या आधीच्या दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत मागचं वर्ष हे...
नवी दिल्ली- नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.
कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष आणि बृजभूषण...
मॉस्को: इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच आहे. इस्त्रायल सातत्याने गाझामध्ये कारवाई करत आहे. यातच रविवार दक्षिण रशियाचे क्षेत्र दागेस्तानच्या मखाचकाला शहरात एअरपोर्टवर पॅलेस्टाईनचे समर्थनक अचानकपणे रनवेवर पोहोचले.
या दरम्यान, आंदोलन करणाऱ्या लोकांनी रनववे बंद केला. यामुळे रशिया विमान प्राधिकरण रोसावियात्सियाने...
Matthew Perry : नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील (Friends) चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचे (Matthew Perry) निधन झाले आहे. अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला आहे.
मॅथ्यूचा (Matthew Perry Passed Away) मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत...
पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
हांगझोऊ : चीनच्या हांगझोऊ (Hangzhou) येथे २२ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या चौथ्या एशिनय पॅरा गेम्सची (Asian Para Games) आज सांगता झाली. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंतची सर्वात चमकदार कामगिरी केली आहे. भारताने १११ पदकांसह पदक तालिकेत पाचवे स्थान...
तेल अवीव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्त्रायलच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आज ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक गुरूवारी येथे पोहोचणार आहेत. येथे ते पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतील. बुधवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहू यांची भेट घेतली होती....
पॅलेस्टिनी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर ते म्हणाले- इस्रायलच्या नागरिकांनो, हे युद्ध आहे आणि आम्ही ते नक्कीच जिंकू. याची किंमत शत्रूंना चुकवावी लागेल. हमासने हल्ले सुरू केल्यानंतर 5...
वॉशिंग्टन : उत्तर अमेरिकेत जगातील सर्वात जुन्या मानवी पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँडस् नॅशनल पार्कमध्ये प्रागैतिहासिक काळातील मानवांच्या पावलांचे ठसे आढळले होते. ते नेमके किती जुने आहेत याबाबत नवे संशोधन करण्यात आले असून त्यानुसार या पाऊलखुणा...