सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान ४५.४१ टक्के ; पोटनिवडणुकीचे मतदान ३३.८६%
कणकवली : तालुक्यात ओटव व बेळणे खुर्द या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर हळवल आणि वारगाव ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू आहे. पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला आहे
१२: ३० वाजेपर्यंत झालेलं मतदान –
१) ओटव – प्रभाग क्र. १ – ४९.६९%, प्रभाग क्र. २- ३६.८७%, प्रभाग क्र. ३ – ५४.०८%
२) बेळणे खुर्द – प्रभाग क्र.१- ५०.४७%, प्रभाग क्र. २- ३१.७५%, प्रभाग क्र. ३ – ५८%
३) हळवल – २६.१७%
४) वारगाव – ४३.१%
तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवणुकीचे मतदान हे ४५.४१% झाले असून पोटनिवडणुकीचे मतदान ३३.८६% झाले आहे.












