सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे होणाऱ्या धरणाचे भूमिपूजन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात केले. यावेळी माजगाव सरपंच डॉ. सौ. अर्चना सावंत, माजी जि. प.अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, उपसरपंच संतोष वेजरे, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत, गाव प्रमुख आर. के. सावंत शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष कृष्णा सावंत उर्फ बाबू सावंत ग्रामपंचायत सदस्य सौ.गीता कासार, मधू कुंभार, माधवी भोगण , भाजप सावंतवाडी मंडळ अध्यक्ष अजय गोंधावळे, अजय सावंत,सचिन बिर्जे, ॲड. सचिन गावडे, ॲड. शामराव सावंत आदी मान्यवर व माजगाव गावातील शेकाडो ग्रामस्थ उपस्थित होते.












