कणकवली : कणकवली- देवगड- वैभववाडी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते नितेश राणे शुक्रवार २३ फेब्रुवारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.या दरम्यान ते जनतेच्या व कार्यकर्ते ,पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.संघटनात्मक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत










