कणकवली : वागदे केटी बंधारा येथे एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह सापडला. आज 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार सदर वृद्ध मृत व्यक्ती ही बुडत असताना दिसले
घटनास्थळी दाखल व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती बुडत असताना बाहेर काढले मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजले.











