आंबेरी येथील मोहन मेस्त्री यांचे निधन

 

मालवण : मालवण आंबेरी येथील कलाकार मुर्ती केंद्रचे मालक मोहन साबाजी मेस्त्री (वय 67) यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेरी परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.