संतोष गांवस यांनी केले आ. नितेश राणे यांना वाढदिवस अभिष्टचिंतन

कणकवली मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार  नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीतील कट्टर राणे समर्थक संतोष गांवस यांनी त्यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेत वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले

यावेळी त्यांच्या सोबत आफताब हेरेकर, निखील मोरजकर आदी उपस्थित होते.संतोष गांवस यांनी  आमदार नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतानाच त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छाही दिल्या.